Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥€ हे कसे ओळखावे
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ अथवा गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡
आपण गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ आहोत हा विचार करणà¥à¤¯à¤¾à¤¸ à¤à¤¾à¤— पाडणारी अनेक कारणे असू शकतात. मासिक पाळी न येणे किंवा लांबणे, गरà¥à¤à¤¨à¤¿à¤°à¥‹à¤§à¤• गोळी घेणà¥à¤¯à¤¾à¤¸ विसरणे किंवा गरà¥à¤à¤¨à¤¿à¤°à¥‹à¤§à¤• परà¥à¤¯à¤¾à¤¯à¤¾à¤‚चा वापर न केलà¥à¤¯à¤¾à¤¸ ही शंका अधिक दाट होत जाते. आपलà¥à¤¯à¤¾ शरीरात अनेक पà¥à¤°à¤•ारचे बदल तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ जाणवू लागतात. मासिक पाळी न येणे किंवा लांबणे हे यातील सामानà¥à¤¯ आणि पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• लकà¥à¤·à¤£ असते. परंतà¥, गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ इतरही पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• लकà¥à¤·à¤£à¥‡ आहेत. जसे की, सकाळचà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ आजारपण जाणवणे, थकवा येणे, हलका रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ होणे, सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤¤ बदल होणे यासारखे बदल शरीरात होतात.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पहिले किंवा पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• लकà¥à¤·à¤£ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• सà¥à¤°à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ वेगवेगळेही असू शकते. मासिक पाळी चà¥à¤•लà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तरचà¥à¤¯à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾à¤š दिवशी à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ लकà¥à¤·à¤£ जाणवते. तर काहीवेळा गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तरचà¥à¤¯à¤¾ दोन किंवा तीन आठवडà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर लकà¥à¤·à¤£à¥‡ जाणवू लागतात. तर अनेकींना या काळात ही लकà¥à¤·à¤£à¥‡à¤¦à¥‡à¤–ील जाणवत नाहीत. या लकà¥à¤·à¤£à¤¾à¤‚ची संपूरà¥à¤£ माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ पà¥à¤°à¤¾à¤°à¤‚à¤à¤¿à¤• लकà¥à¤·à¤£à¥‡
बाळ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करीत असाल किंवा आपण गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ à¤à¤¾à¤²à¥‹ तर कळणार कसे? असा विचार करीत असाल तर हि दहा लकà¥à¤·à¤£à¥‡ लकà¥à¤·à¤¾à¤¤ ठेवा.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ अथवा गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ - मासिक पाळी चà¥à¤•णे किंवा लांबणे - पà¥à¤°à¤¸à¥‚ती आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤ž डॉ. वरà¥à¤·à¤¾à¤²à¥€ माळी
मासिक पाळी चà¥à¤•णे किंवा लांबणे
मासिक पाळी न येणे मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ आपण गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ आहोत का? हा महतà¥à¤¤à¥à¤µà¤ªà¥‚रà¥à¤£ पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ आहे. खरंतर à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ मासिक पाळी न येणे हे गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ असणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ सरà¥à¤µà¤¸à¤¾à¤®à¤¾à¤¨à¥à¤¯ लकà¥à¤·à¤£ आहे. गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर आपले शरीर | हà¥à¤¯à¥à¤®à¤¨ कोरिओनिक गोनाडोटà¥à¤°à¥‰à¤ªà¤¿à¤¨ | (à¤à¤šà¤¸à¥€à¤œà¥€) हे गà¥à¤°à¤‚थीसतà¥à¤µ (हारà¥à¤®à¥‹à¤¨) तयार करून ते शरीरात सोडणà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ करते. हे गà¥à¤°à¤‚थीसतà¥à¤µ (हारà¥à¤®à¥‹à¤¨) गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤šà¥€ काळजी घेणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ काम करते. तसेच हे गà¥à¤°à¤‚थीसतà¥à¤µ (हारà¥à¤®à¥‹à¤¨) तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ अंडाशयाला दर महिनà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ नवीन अंडी निरà¥à¤®à¤¾à¤£ न करणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ संदेश देते आणि यामà¥à¤³à¥‡ मासिक पाळी येणे थांबते.
पण तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ हे माहीत असायला हवे की, à¤à¤–ादवेळी मासिक पाळी न येणे किंवा नियमित वेळेपेकà¥à¤·à¤¾ लांबणे मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ आपण गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ आहोतच असे नाही. मासिक पाळी न येणे किंवा लांबणà¥à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤—ील इतरही काही कारणे असू शकतात. लैंगिक संबंध नसतानाही तà¥à¤®à¥à¤¹à¥€ गोळà¥à¤¯à¤¾ घेत असाल किंवा गोळà¥à¤¯à¤¾ घेणे थांबवले असलà¥à¤¯à¤¾à¤¸ मासिक पाळीवर तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ परिणाम होऊ शकतो. तसेच तणाव, थकवा, जलद वजन वाढणे किंवा कमी होणे तसेच गà¥à¤°à¤‚थीसतà¥à¤µ (हारà¥à¤®à¥‹à¤¨)मधील बदल यामà¥à¤³à¥‡ मासिक पाळी चà¥à¤•णे किंवा लांबणे अशी घटना घडू शकते.
जर तà¥à¤®à¤šà¥€ मासिक पाळी नियमित नसेल किंवा मासिक पाळी चकà¥à¤°à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° येत नसेल तर पाळी लांबणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ पà¥à¤¢à¥€à¤²à¤ªà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ असू शकतात. जर तà¥à¤®à¤šà¥€ मासिक पाळी अनियमित असेल तर सà¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾ नकà¥à¤•ीच तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ योगà¥à¤¯ सलà¥à¤²à¤¾ देऊन तà¥à¤®à¤šà¥€ अडचण सोडविणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करतील.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ अथवा गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ - सकाळचà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ मळमळ - पà¥à¤°à¤¸à¥‚ती आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤ž डॉ. वरà¥à¤·à¤¾à¤²à¥€ माळी
सकाळचà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ मळमळ
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ साधारण दोन आठवडà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर सकाळचà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ मळमळ किंवा आजारी असलà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–े जाणवू शकते. सकाळचà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ मळमळ होणे हे गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤°à¤‚à¤à¤¿à¤• लकà¥à¤·à¤£à¤¾à¤‚पैकी à¤à¤• लकà¥à¤·à¤£ आहे. मासिक पाळी चà¥à¤•णà¥à¤¯à¤¾à¤µà¥à¤¯à¤¤à¤¿à¤°à¤¿à¤•à¥à¤¤ हे लकà¥à¤·à¤£à¤¹à¥€ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ जाणवू शकते. शरीरात | इसà¥à¤Ÿà¥à¤°à¥‹à¤œà¥‡à¤¨ | गà¥à¤°à¤‚थीसतà¥à¤µà¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ वाढलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर शरीराला थकवा जाणवतो. यात मळमळ होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¹à¥€ वाढते. बहà¥à¤¤à¤¾à¤‚श सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ १४ वà¥à¤¯à¤¾ आठवडà¥à¤¯à¤¾à¤ªà¤°à¥à¤¯à¤‚त हा तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो आणि नंतर तो हळूहळू कमी होतो. मातà¥à¤°, काहींना संपूरà¥à¤£ गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ या तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤¤à¥‚न जावे लागते.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ अथवा गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ - हलका रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ - पà¥à¤°à¤¸à¥‚ती आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤ž डॉ. वरà¥à¤·à¤¾à¤²à¥€ माळी
हलका रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤¸à¤¾à¤ ी पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨ करणाऱà¥à¤¯à¤¾ कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ महिलेसाठी हलका रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ होणे मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ नाराजीचे कारण ठरू शकते. हा रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ मासिक पाळी आलà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ समज होऊन याकडे दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤· होऊ शकते. परंतà¥. कधीकधी गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तरही रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ होऊ शकतो. जर, हा रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ किंवा रकà¥à¤¤à¤¾à¤šà¥‡ ठिपके हलकà¥à¤¯à¤¾ रंगाचे असतील तर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ कारण मासिक पाळी वà¥à¤¯à¤¤à¤¿à¤°à¤¿à¤•à¥à¤¤ वेगळे असू शकते. जेवà¥à¤¹à¤¾ फलित अंडे गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ असà¥à¤¤à¤°à¤¾à¤²à¤¾ जोडले जाते तेवà¥à¤¹à¤¾ ही पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ घडते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ हलका रकà¥à¤¤à¤¸à¥à¤°à¤¾à¤µ होत असलà¥à¤¯à¤¾à¤¸ या लकà¥à¤·à¤£à¤¾à¤•डे दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤· करून चालणार नाही. आपण गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ आहोत हे या लकà¥à¤·à¤£à¤¾à¤¤à¥‚न देखील समजू शकते.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ अथवा गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ - सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤¤ बदल- पà¥à¤°à¤¸à¥‚ती आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤ž डॉ. वरà¥à¤·à¤¾à¤²à¥€ माळी
सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤¤ बदल
गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ शरीरात विविध पà¥à¤°à¤•ारचà¥à¤¯à¤¾ गà¥à¤°à¤‚थीसतà¥à¤µ (हारà¥à¤®à¥‹à¤¨)ची पातळी मोठà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ वाढते. परिणामी सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ वेदना जाणवू शकते. गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ लकà¥à¤·à¤£à¤¾à¤‚पैकी हे पहिले शारीरिक लकà¥à¤·à¤£ असते. यामधà¥à¤¯à¥‡ सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤¤ जडपणा किंवा कोमलता जाणवतो. हे लकà¥à¤·à¤£ साधारणतः गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾ तिमाहीपरà¥à¤¯à¤‚त कायम असते आणि तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर याचे पà¥à¤°à¤®à¤¾à¤£ कमी होऊ लागते. याचबरोबर सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤—à¥à¤°à¤¾à¤à¥‹à¤µà¤¤à¥€à¤šà¥€ तà¥à¤µà¤šà¤¾ अधिक गडद होऊ लागते. गà¥à¤°à¤‚थीसतà¥à¤µ (हारà¥à¤®à¥‹à¤¨) मधील बदलांमà¥à¤³à¥‡ ही पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ घडते.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ अथवा गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ - थकवा- पà¥à¤°à¤¸à¥‚ती आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤ž डॉ. वरà¥à¤·à¤¾à¤²à¥€ माळी
थकवा
तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ सतत थकवा जाणवत असेल किंवा थोडà¥à¤¯à¤¾à¤«à¤¾à¤° कामानंतर थकलà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–े जाणवत असेल तर हे तà¥à¤®à¥à¤¹à¥€ गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ लकà¥à¤·à¤£ असू शकते. गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤¤ गरà¥à¤ वाढत असताना आपले शरीर विविध बदल अनà¥à¤à¤µà¤¤ असते. गरà¥à¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ वाढीसाठी आपली ऊरà¥à¤œà¤¾ यात कामी येत असते आणि परिणामी शरीर à¤à¤°à¤µà¥€à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ लवकर थकते. हे गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ विशिषà¥à¤Ÿ लकà¥à¤·à¤£à¤¾à¤‚पैकी à¤à¤• लकà¥à¤·à¤£ आहे. | पà¥à¤°à¥‹à¤œà¥‡à¤¸à¥à¤Ÿà¤°à¥‰à¤¨ | गà¥à¤°à¤‚थीसतà¥à¤µ (हारà¥à¤®à¥‹à¤¨)ची पातळी वेगाने वाढलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर à¤à¥‹à¤ª लागणे किंवा तंदà¥à¤°à¥€ लागलà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–े जाणवते. जर या थकवà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ सामना करणे तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¦à¤¾à¤¯à¤• होत असेल तर आपलà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ अवशà¥à¤¯ घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾. तपासणीदà¥à¤µà¤¾à¤°à¥‡ या थकवà¥à¤¯à¤¾à¤®à¤¾à¤—ील कारण गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ आहे की इतर दà¥à¤¸à¤°à¥‡ काही हे समजणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होईल.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ अथवा गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ - विविध पदारà¥à¤¥ खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ इचà¥à¤›à¤¾- पà¥à¤°à¤¸à¥‚ती आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤ž डॉ. वरà¥à¤·à¤¾à¤²à¥€ माळी
विविध पदारà¥à¤¥ खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ इचà¥à¤›à¤¾
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤¨à¤‚तर à¤à¤–ादा चमचमीत किंवा विशिषà¥à¤Ÿ पदारà¥à¤¥ खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ तीवà¥à¤° इचà¥à¤›à¤¾ होऊ शकते. गरà¥à¤à¤¾à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ आवडतà¥à¤¯à¤¾ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ काही वेगळे पदारà¥à¤¥à¤¦à¥‡à¤–ील सामावले जातात. à¤à¤–ादा नवीन पदारà¥à¤¥ खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ तीवà¥à¤° इचà¥à¤›à¤¾ या काळात होते. बरेचदा हे पदारà¥à¤¥ नेहमीचà¥à¤¯à¤¾ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚पेकà¥à¤·à¤¾ वेगळे किंवा नवीनही असू शकतात. बहà¥à¤¤à¤¾à¤‚श महिला तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ नावडीचा पदारà¥à¤¥ चाखणà¥à¤¯à¤¾à¤¤à¤¹à¥€ इचà¥à¤›à¥à¤• असतात. तर कधीकधी या बदलांमà¥à¤³à¥‡ à¤à¤–ादा पदारà¥à¤¥ न आवडलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मळमळदेखील होऊ शकते.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ अथवा गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ - सà¥à¤µà¤à¤¾à¤µà¤¾à¤¤ लहरीपणा- पà¥à¤°à¤¸à¥‚ती आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤ž डॉ. वरà¥à¤·à¤¾à¤²à¥€ माळी
सà¥à¤µà¤à¤¾à¤µà¤¾à¤¤ लहरीपणा
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¾à¤°à¤‚à¤à¤¿à¤• लकà¥à¤·à¤£à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ सà¥à¤µà¤à¤¾à¤µà¤¾à¤¤ लहरीपणा येणे हेदेखील सामानà¥à¤¯ लकà¥à¤·à¤£ आहे. विनाकारण रडू कोसळणे किंवा à¤à¤¾à¤µà¤¨à¤¾à¤µà¤¿à¤µà¤¶ होणे याचा अनà¥à¤à¤µ या काळात बहà¥à¤¤à¤¾à¤‚श सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना येतो. गà¥à¤°à¤‚थीसतà¥à¤µ (हारà¥à¤®à¥‹à¤¨)मधील बदलांचा परिणाम मनावर à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¤¾ पाहायला मिळतो. परंतà¥, यात काळजीचे काहीच कारण नाही. ही अतिशय सामानà¥à¤¯ गोषà¥à¤Ÿ असून ताण किंवा इतर गोषà¥à¤Ÿà¥€à¤¹à¥€ याला कारणीà¤à¥‚त असतात. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ | मूड सà¥à¤µà¤¿à¤‚गà¥à¤œ | होत असतील तर तà¥à¤¯à¤¾à¤•डे सामानà¥à¤¯ गोषà¥à¤Ÿ मà¥à¤¹à¤£à¥‚न पाहा.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ अथवा गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ - लघवीचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ वाढ- पà¥à¤°à¤¸à¥‚ती आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤ž डॉ. वरà¥à¤·à¤¾à¤²à¥€ माळी
लघवीचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ वाढ
à¤à¤°à¤µà¥€à¤ªà¥‡à¤•à¥à¤·à¤¾ सतत लघवीला जावे लागत असलà¥à¤¯à¤¾à¤¸ आपण गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ आहोत असे समजणà¥à¤¯à¤¾à¤¸ हरकत नाही. सतत लघवी होणे हेदेखील गरà¥à¤à¤¾à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ लकà¥à¤·à¤£à¤¾à¤‚पैकी à¤à¤• आहे. गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤¨à¤‚तर काही दिवसांत हे लकà¥à¤·à¤£ जाणवायला सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ होते. गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤šà¥€ होणारी वाढ आणि गà¥à¤°à¤‚थीसतà¥à¤µ (हारà¥à¤®à¥‹à¤¨)मधील बदलांमà¥à¤³à¥‡ मूतà¥à¤°à¤¾à¤¶à¤¯ अधिक गतीने à¤à¤°à¤¤à¥‡. जà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ वारंवार लघवी होते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ शरीराला पà¥à¤°à¥‡à¤¸à¥‡ पाणी मिळेल याची काळजी घà¥à¤¯à¤¾.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ अथवा गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ - योनीतून सà¥à¤°à¤¾à¤µ- पà¥à¤°à¤¸à¥‚ती आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤ž डॉ. वरà¥à¤·à¤¾à¤²à¥€ माळी
योनीतून सà¥à¤°à¤¾à¤µ
काही सà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ आठवडà¥à¤¯à¤¾à¤¤ योनीतून सफेद रंगाचा घटà¥à¤Ÿ सà¥à¤°à¤¾à¤µ होतो. यामागचे कारण मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ काळात योनीमारà¥à¤—ाचे कवच दाट होते आणि योनीमारà¥à¤—ातील सà¥à¤°à¤¾à¤µ वाढून ते गरà¥à¤à¤¶à¤¿à¤¶à¥‚चे संसरà¥à¤—ापासून संरकà¥à¤·à¤£ करते. योनीमारà¥à¤—ात खाज सà¥à¤Ÿà¤£à¤¾à¤°à¤¾ किंवा जळजळ होणारा मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡à¤š कà¥à¤ लà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ संसरà¥à¤—ाशी संबंधित नसलेला सà¥à¤°à¤¾à¤µ होत असेल तर हे गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ लकà¥à¤·à¤£ आहे. जर योनीमारà¥à¤—ातील सà¥à¤°à¤¾à¤µà¤¾à¤¨à¤‚तर खाज सà¥à¤Ÿà¤£à¥‡ किंवा जळजळ होत असेल तर आपलà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घेणे आवशà¥à¤¯à¤• आहे, हे संसरà¥à¤—ाचे लकà¥à¤·à¤£ असू शकते जà¥à¤¯à¤¾à¤¤ उपचारांची गरज आहे.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ अथवा गरोदर असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ - बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ ता (पोट साफ न होणे)- पà¥à¤°à¤¸à¥‚ती आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤ž डॉ. वरà¥à¤·à¤¾à¤²à¥€ माळी
बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ ता (पोट साफ न होणे)
गà¥à¤°à¤‚थीसतà¥à¤µ (हारà¥à¤®à¥‹à¤¨)मधील बदलांमà¥à¤³à¥‡ आणखी à¤à¤• तà¥à¤°à¤¾à¤¸ वाढतो तो मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ ता. | पà¥à¤°à¥‹à¤œà¥‡à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤°à¥‹à¤¨ | गà¥à¤°à¤‚थीसतà¥à¤µ (हारà¥à¤®à¥‹à¤¨)ची पातळी वाढलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ पचनकà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ थंडावते आणि बदà¥à¤§à¤•ोषà¥à¤ तेचा तà¥à¤°à¤¾à¤¸ सà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना जाणवू लागतो.
खरंतर गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ बरीच लकà¥à¤·à¤£à¥‡ आहेत. जसे की, डोकेदà¥à¤–ी, दम लागणे, चकà¥à¤•र येणे, बेशà¥à¤¦à¥à¤§ होणे, à¤à¤–ादà¥à¤¯à¤¾ विशिषà¥à¤Ÿ वासाचा तà¥à¤°à¤¾à¤¸ होणे. यापैकी बहà¥à¤¤à¤¾à¤‚श लकà¥à¤·à¤£à¥‡ ही गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ दà¥à¤¸à¤±à¥à¤¯à¤¾ आणि तिसऱà¥à¤¯à¤¾ तिमाहीपरà¥à¤¯à¤‚त कायम राहतात. सà¥à¤µà¤à¤¾à¤µà¤¾à¤¤ लहरीपणा, सतत लघवी होणे, थकवा, चविषà¥à¤Ÿ पदारà¥à¤¥ खाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ इचà¥à¤›à¤¾, à¤à¤–ादा पदारà¥à¤¥ किंवा गोषà¥à¤Ÿ नावडती होणे यासारखी लकà¥à¤·à¤£à¥‡ बहà¥à¤¤à¤¾à¤‚श सà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ शेवटपरà¥à¤¯à¤‚त दिसतात.
पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• गरोदरपणात à¤à¤•ाच सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ वेगवेगळà¥à¤¯à¤¾ लकà¥à¤·à¤£à¤¾à¤‚सह वेगळा अनà¥à¤à¤µ येऊ शकतो. गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ कोणतीही पà¥à¤°à¤¾à¤°à¤‚à¤à¤¿à¤• चिनà¥à¤¹à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ अनà¥à¤à¤µà¤¤ नसाल तरी तà¥à¤®à¥à¤¹à¥€ गरोदर आसू शकता. आपण गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ आहोत हे काही सà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ काळात लकà¥à¤·à¤¾à¤¤ येत नाही, हे जाणून घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी तà¥à¤¯à¤¾à¤‚ना बराचसा काळ लागू शकतो. जर आपणास वाटत असेल की आपण गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ आहोत आणि यापैकी काही लकà¥à¤·à¤£à¥‡ जाणवत नसतील, तर अशावेळी आपलà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤‚ची à¤à¥‡à¤Ÿ घà¥à¤¯à¤¾. तà¥à¤¯à¤¾ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ याविषयी योगà¥à¤¯ माहिती आणि उपचार देतील. तसेच तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ यावर उपचार करणेही सोपे होईल.
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ पà¥à¤°à¤¾à¤°à¤‚à¤à¤¿à¤• चिनà¥à¤¹à¥‡ किंवा लकà¥à¤·à¤£à¥‡ दिसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर पà¥à¤¢à¥‡ काय?
आतापरà¥à¤¯à¤‚त वाचलेलà¥à¤¯à¤¾ विसà¥à¤¤à¥ƒà¤¤ माहितीनंतर गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ आणि चिनà¥à¤¹à¥‡ याबाबत तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ पà¥à¤°à¥‡à¤¶à¥€ कलà¥à¤ªà¤¨à¤¾ आली असेल. परंतà¥, तà¥à¤¯à¤¾à¤¬à¤¾à¤¬à¤¤ अजूनही मनात शंका असू शकतात. तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ मनातही अशी काही शंका असलà¥à¤¯à¤¾à¤¸ अशावेळी à¤à¤•च मारà¥à¤— उरतो तो मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ चाचणी. अलà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¸à¥‹à¤¨à¥‹à¤—à¥à¤°à¤¾à¤«à¥€ चाचणी वगळता, इतर सरà¥à¤µ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ चाचणà¥à¤¯à¤¾ हà¥à¤¯à¥à¤®à¤¨ कोरिओनिक गोनाडोटà¥à¤°à¥‹à¤ªà¤¿à¤¨ (à¤à¤šà¤¸à¥€à¤œà¥€)ची पातळी मोजतात, जे à¤à¤• गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ गà¥à¤°à¤‚थीसतà¥à¤µ (हारà¥à¤®à¥‹à¤¨) आहे.
याविषयी अधिक माहिती तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ चाचणी मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ या लेखामधà¥à¤¯à¥‡ मिळेल. या लेखात गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ चाचणीविषयी सखोल मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ आणि माहिती देणà¥à¤¯à¤¾à¤¤ आली आहे. जर तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ मनात काही शंका असतील तर अशावेळी तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घà¥à¤¯à¤¾. गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ आणि चाचणी याविषयी असलेले पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ तà¥à¤¯à¤¾à¤‚ना विचारू शकता आणि तà¥à¤¯à¤¾à¤¤à¥‚न तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ हवी असलेली माहिती मिळवू शकता. डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¦à¥‡à¤–ील तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ हवी असलेले मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ करतात आणि तà¥à¤®à¤šà¤¾ गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ सà¥à¤–कर होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी मदत करतात. तसेच तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ आरोगà¥à¤¯à¤µà¤¿à¤·à¤¯à¤• समसà¥à¤¯à¤¾à¤‚चेही निराकरण करता येऊ शकते. यासाठी आपलà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚शी à¤à¥‡à¤Ÿ निशà¥à¤šà¤¿à¤¤ करा.
ही | पà¥à¤°à¥€à¤®à¥‡à¤¨à¥à¤¸à¥à¤Ÿà¥à¤°à¥à¤…ल सिंडà¥à¤°à¥‹à¤® | ची चिनà¥à¤¹à¥‡ असू शकतात का?
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ बहà¥à¤¤à¤¾à¤‚श लकà¥à¤·à¤£à¥‡ ही मासिक पाळीपूरà¥à¤µà¥€à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ समजली जाऊ शकतात. बऱà¥à¤¯à¤¾à¤š महिलांना मासिक पाळी चकà¥à¤°à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ शेवटचà¥à¤¯à¤¾ टपà¥à¤ªà¥à¤¯à¤¾à¤¤ | पà¥à¤°à¥€à¤®à¥‡à¤¨à¥à¤¸à¥à¤Ÿà¥à¤°à¥à¤…ल सिंडà¥à¤°à¥‹à¤® | चा तà¥à¤°à¤¾à¤¸ जाणवतो.
हे शारीरिक आणि मानसिक तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤‚चे संयोजन असते जे पाळी संपत आली की कमी होत जाते. यामधà¥à¤¯à¥‡ थकवा, मनसà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ बदल (मूड सà¥à¤µà¤¿à¤‚गà¥à¤œ), तणाव, सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ कोमलता आणि वेदना जाणवणे अशा पà¥à¤°à¤•ारची लकà¥à¤·à¤£à¥‡ दिसतात. ही लकà¥à¤·à¤£à¥‡ आणि गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• लकà¥à¤·à¤£à¥‡ यामधà¥à¤¯à¥‡ पà¥à¤·à¥à¤•ळसे सामà¥à¤¯ जाणवते. ही दोनà¥à¤¹à¥€ विशिषà¥à¤Ÿ किंवा à¤à¤•मेकांपासून वेगळी नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾à¤¤ फरक करणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ à¤à¤•मेव साधन मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ चाचणी. पà¥à¤°à¥€à¤®à¥‡à¤¨à¥à¤¸à¥à¤Ÿà¥à¤°à¥à¤…ल सिंडà¥à¤°à¥‹à¤®à¤¨à¥‡ तà¥à¤®à¤šà¥€ पाळी येणार आहे याची खातà¥à¤°à¥€ होते. गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ चाचणी कोणती व कà¥à¤ े करावी यासाठी आपलà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥€ रोग तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घà¥à¤¯à¤¾.
पà¥à¤°à¥€à¤®à¥‡à¤¨à¥à¤¸à¥à¤Ÿà¥à¤°à¥à¤…ल सिंडà¥à¤°à¥‹à¤® हा मासिक पाळी चकà¥à¤°à¤¾à¤¨à¥à¤¸à¤¾à¤° à¤à¤¿à¤¨à¥à¤¨ असू शकतो. गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ लकà¥à¤·à¤£à¤¾à¤‚पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡à¤š याचीही पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• महिलेमधà¥à¤¯à¥‡ तीवà¥à¤°à¤¤à¤¾ वेगवेगळà¥à¤¯à¤¾ सà¥à¤µà¤°à¥à¤ªà¤¾à¤šà¥€ असते. जर तà¥à¤®à¥à¤¹à¥€à¤¦à¥‡à¤–ील गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ लकà¥à¤·à¤£à¥‡ किंवा पà¥à¤°à¥€à¤®à¥‡à¤¸à¥à¤Ÿà¥à¤°à¥à¤…ल सिंडà¥à¤°à¥‹à¤® यांचा अनà¥à¤à¤µ घेत असाल तर तणाव, आहारातील नियोजन आणि औषधोपचार यांचे योगà¥à¤¯ नियोजन करा.
उपाय आणि सलà¥à¤²à¤¾
गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥à¤¯à¤¾ काही पà¥à¤°à¤¾à¤°à¤‚à¤à¤¿à¤• लकà¥à¤·à¤£à¤¾à¤‚मà¥à¤³à¥‡ असà¥à¤µà¤¸à¥à¤¥à¤ªà¤£à¤¾ जाणवू शकते. सà¥à¤µà¤¤à¤ƒà¤šà¥€ काळजी घेणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी येथे काही सलà¥à¤²à¤¾ आणि उपाय देत आहे. जेणेकरून या काळात होणारा तà¥à¤°à¤¾à¤¸ कमी होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होईल.
मळमळ होऊ नये यासाठी थोडà¥à¤¯à¤¾ थोडà¥à¤¯à¤¾ वेळाने कमी पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ खात राहा आणि शरीरात पाणी पà¥à¤°à¥‡à¤¶à¤¾ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ राहील यासाठी वेळोवेळी पाणी पित राहा.
आरामदायी अंतरà¥à¤µà¤¸à¥à¤°à¥‡ (बà¥à¤°à¤¾) परिधान करा. जेणेकरून तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ दà¥à¤–ऱà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¤¨à¤¾à¤‚ना आधार मिळू शकेल.
आहारात तंतू (फायबर)यà¥à¤•à¥à¤¤ पदारà¥à¤¥à¤¾à¤‚चा समावेश करा. याने पोट साफ होणà¥à¤¯à¤¾à¤¸ मदत होईल. रोजचà¥à¤¯à¤¾ आहारात à¤à¤°à¤ªà¥‚र फळे आणि à¤à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾ यांचा समावेश करा.
योगà¥à¤¯ आहार घेऊन आपले वजन नियंतà¥à¤°à¤¿à¤¤ ठेवा. गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ आरोगà¥à¤¯ उतà¥à¤¤à¤® राहणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी आपलà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घà¥à¤¯à¤¾.
गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ आपलà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ सलà¥à¤²à¥à¤¯à¤¾à¤¶à¤¿à¤µà¤¾à¤¯ कोणतेही औषध घेऊ नका. गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ बरीच अà¤à¤Ÿà¤¿à¤¬à¤¾à¤¯à¥‹à¤Ÿà¤¿à¤•à¥à¤¸ आणि औषधे सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤ असतात. मातà¥à¤°, आपलà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚कडून तà¥à¤¯à¤¾à¤‚ची खातरजमा करून घà¥à¤¯à¤¾.
अंमली पदारà¥à¤¥, सिगारेट, दारू यांपासून दूर राहा. गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤¤ या गोषà¥à¤Ÿà¥€ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ व गरà¥à¤à¤¶à¤¿à¤¶à¥‚चà¥à¤¯à¤¾ आरोगà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी योगà¥à¤¯ नाहीत.
पà¥à¤°à¥€à¤®à¥‡à¤¨à¥à¤¸à¥à¤Ÿà¥à¤°à¥à¤² सिंडà¥à¤°à¥‹à¤® असो वा गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• लकà¥à¤·à¤£à¥‡ असोत, या दोनà¥à¤¹à¥€ काळात à¤à¤¾à¤µà¤¨à¤¿à¤• आधाराची गरज जासà¥à¤¤ पà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¤¾à¤¤ असते हे लकà¥à¤·à¤¾à¤¤ घà¥à¤¯à¤¾.
गरà¥à¤à¤¨à¤¿à¤°à¥‹à¤§à¤• उपायांचा जà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ आपण वापर केला नसेल तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ होणà¥à¤¯à¤¾à¤µà¤¿à¤·à¤¯à¥€ मनात विचार सà¥à¤°à¥‚ होऊ शकतात. गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¥‡à¤šà¥€ ही पà¥à¤°à¤¾à¤°à¤‚à¤à¤¿à¤• लकà¥à¤·à¤£à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¥€ गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ संकेत देऊ शकतात. पण पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• सà¥à¤°à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ ही लकà¥à¤·à¤£à¥‡ वेगवेगळà¥à¤¯à¤¾ सà¥à¤µà¤°à¥à¤ªà¤¾à¤šà¥€ असू शकतात. खरंतर ही लकà¥à¤·à¤£à¥‡ मासिक पाळीमधà¥à¤¯à¥‡à¤¹à¥€ à¤à¤¿à¤¨à¥à¤¨ असू शकतात. काही सà¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना हे मासिक पाळी चà¥à¤•लà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾ दिवशी जाणवतात तर काहींना दोन ते तीन आठवडà¥à¤¯à¤¾à¤‚नंतर लकà¥à¤·à¤¾à¤¤ येते. तर कà¥à¤µà¤šà¤¿à¤¤ लोकांना यापैकी कशाचाही अनà¥à¤à¤µ येत नसतो. आपण गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ आहोत असे जाणवत असलà¥à¤¯à¤¾à¤¸ आपलà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤œà¥à¤žà¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ अवशà¥à¤¯ घà¥à¤¯à¤¾ . तसेच आपलà¥à¤¯à¤¾ मनातील शंका डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚ना निसंकोचपणे विचारा.
या लेखाची पà¥à¤°à¤¤ डाउनलोड करा, ठेवा आणि शेअर करा.
लेख डाउनलोड करा ï‡
हे ही वाचा
गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ होणं आणि तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर मातृतà¥à¤µ अनà¥à¤à¤µà¤£à¤‚ हा पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤šà¥à¤¯à¤¾ आयà¥à¤·à¥à¤¯à¤¾à¤¤à¤²à¤¾ मोठा निरà¥à¤£à¤¯ असतो. गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾ हा à¤à¤• पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ आहे आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤ मला आई वà¥à¤¹à¤¾à¤¯à¤šà¥‡ आहे या विचाराने होते. तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ गरà¥à¤à¤µà¤¤à¥€ होणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी काय करावे आणि आई होणà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ सà¥à¤–कर कसा होईल याची माहिती तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ मिळणे आवशà¥à¤¯à¤• आहे. ही माहिती देणारे सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤œà¥à¤ž डॉ. वरà¥à¤·à¤¾à¤²à¥€ माळी यांनी लिहिलेले काही लेख खाली दिले आहेत. हे लेख आपलà¥à¤¯à¤¾à¤²à¤¾ गरà¥à¤à¤¾à¤µà¤¸à¥à¤¥à¥‡à¤šà¤¾ पà¥à¤°à¤µà¤¾à¤¸ सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤, निरोगी आणि अधिक आनंददायक बनविणà¥à¤¯à¤¾à¤¤ मदत करतील.
बाळंतपणाची तारीख गणक / कैलकà¥à¤¯à¥à¤²à¥‡à¤Ÿà¤°
गरोदरपणातील चाचणà¥à¤¯à¤¾, अलà¥à¤Ÿà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤Šà¤‚ड, रकà¥à¤¤ तपासणी माहिती व वेळापतà¥à¤°à¤•
संपूरà¥à¤£ गरà¥à¤à¤§à¤¾à¤°à¤£à¤¾ / गरोदरपण चाचणी मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤•
निरोगी बाळ व सशकà¥à¤¤ आईसाठी गरोदरपणात, बाळंतपणाचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¯à¤¾à¤šà¥€ काळजी
गरोदरपणात, बाळंतपणाचà¥à¤¯à¤¾ सà¥à¤°à¥à¤µà¤¾à¤¤à¥€à¤²à¤¾ घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¯à¤¾à¤šà¥€ काळजी
डॉ. वरà¥à¤·à¤¾à¤²à¥€ माळी या पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¥€ शासà¥à¤¤à¥à¤° आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— शासà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤¤ पà¥à¤°à¤µà¥€à¤£ असून या कà¥à¤·à¥‡à¤¤à¥à¤°à¤¾à¤¤ कारà¥à¤¯à¤°à¤¤ आहेत. पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² डॉ. डी. वाय. पाटील वैदà¥à¤¯à¤•ीय महाविदà¥à¤¯à¤¾à¤²à¤¯à¤¾à¤¤à¥‚न तà¥à¤¯à¤¾à¤‚नी à¤à¤®à¤¬à¥€à¤¬à¥€à¤à¤¸à¤šà¥‡ शिकà¥à¤·à¤£ पूरà¥à¤£ केले असून तà¥à¤¯à¤¾à¤¨à¤‚तर डीà¤à¤¨à¤¬à¥€ (पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¤¿à¤¶à¤¾à¤¸à¥à¤¤à¥à¤° व सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— शासà¥à¤¤à¥à¤°) यामधà¥à¤¯à¥‡ जिहांगीर हॉसà¥à¤ªà¤¿à¤Ÿà¤² पà¥à¤£à¥‡ येथून पदà¥à¤µà¥à¤¯à¥à¤¤à¥à¤¤à¤° शिकà¥à¤·à¤£ घेतले आहे. तसेच यà¥à¤¨à¤¿à¤µà¤°à¥à¤¸à¤¿à¤Ÿà¥€ ऑफ शà¥à¤²à¥‡à¤¸à¥à¤µà¤¿à¤— होलसà¥à¤Ÿà¤¾à¤‡à¤¨, जरà¥à¤®à¤¨à¥€ येथून गायनेकॉलॉजीकल à¤à¤¨à¥à¤¡à¥‹à¤¸à¥à¤•ोपी या विषयात डिपà¥à¤²à¥‹à¤®à¤¾ पूरà¥à¤£ केला आहे. पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¥€ आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤— तजà¥à¤œà¥à¤ž मà¥à¤¹à¤£à¥‚न तà¥à¤¯à¤¾à¤‚ना अनेक वरà¥à¤·à¤¾à¤‚चा गाढा अनà¥à¤à¤µ आहे. तसेच या विषयात तà¥à¤¯à¤¾ वà¥à¤¯à¤¾à¤–à¥à¤¯à¤¾à¤¤à¤¾ मà¥à¤¹à¤£à¥‚नदेखील मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ करतात. पà¥à¤£à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² मारà¥à¤‚जी येथील लाइफ रिपबà¥à¤²à¤¿à¤• टाउनशिपमधà¥à¤¯à¥‡ तà¥à¤¯à¤¾à¤‚चे चिकितà¥à¤¸à¤¾à¤²à¤¯ असून हिंजवडी, वाकड आणि उपनगरांतील सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना तà¥à¤¯à¤¾ वैदà¥à¤¯à¤•ीय सेवा देतात. हसतमà¥à¤– आणि आशà¥à¤µà¤¾à¤¸à¤• सà¥à¤µà¤à¤¾à¤µ, पà¥à¤°à¤¸à¥à¤¤à¥€ आणि सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤°à¥‹à¤—ांविषयी सखोल जà¥à¤žà¤¾à¤¨ यामà¥à¤³à¥‡ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना तà¥à¤¯à¤¾à¤‚चे मारà¥à¤—दरà¥à¤¶à¤¨ फायदेशीर आणि मदत करणारे ठरते आहे. डॉ. वरà¥à¤·à¤¾à¤²à¥€ या दोन मà¥à¤²à¥€à¤‚चà¥à¤¯à¤¾ आई असून मातृतà¥à¤µ ही सरà¥à¤µà¤¾à¤‚गसà¥à¤‚दर à¤à¥‡à¤Ÿ असलà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ तà¥à¤¯à¤¾ मानतात. आपले जà¥à¤žà¤¾à¤¨ आणि शिकà¥à¤·à¤£à¤¾à¤šà¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना फायदा वà¥à¤¹à¤¾à¤µà¤¾ यासाठी तà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¯à¤¤à¥à¤¨à¤¶à¥€à¤² आहेत.
| --------------------------- | --------------------------- |